जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक ५ डिसेंबरपासून? | ZP Panchayat Samiti Elections
राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी ५ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्...

Saam TV News
59.2K views • Nov 18, 2025

About this video
राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी ५ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याची अधिकृत घोषणा अपेक्षित असून, तयारी पूर्ण झाल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या प्रलंबित जिल्हा परिषदांचा समावेश आहे. सर्वात शेवटच्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
#MaharashtraElections #ZillaParishad #PanchayatSamiti #LocalBodyElections #MaharashtraPolitics #ElectionCommission #MumbaiElection #ThaneElection #MahaVikasAghadi #Mahayuti #BreakingNews #SaamTV #MarathiNews #ElectionUpdate #LocalPolls #Dharashiv #Maharashtra
#MaharashtraElections #ZillaParishad #PanchayatSamiti #LocalBodyElections #MaharashtraPolitics #ElectionCommission #MumbaiElection #ThaneElection #MahaVikasAghadi #Mahayuti #BreakingNews #SaamTV #MarathiNews #ElectionUpdate #LocalPolls #Dharashiv #Maharashtra
Tags and Topics
Browse our collection to discover more content in these categories.
Video Information
Views
59.2K
Likes
242
Duration
1:22
Published
Nov 18, 2025
User Reviews
4.1
(11) Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.
Trending Now