ZP Election Soon: जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणूक घोषणा

राज्यात 29 महापालिका व ZP, पंचायत निवडणुकांची तयारी सुरू, 50% आरक्षण मर्यादा लक्षात घेऊन तयारी. 🗳️

ZP Election Soon: जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणूक घोषणा
Saam TV News
66.3K views • Jan 6, 2026
ZP Election Soon: जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणूक घोषणा

About this video

राज्यात 29 महापालिकांच्या रणधुमाळीसोबतच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजणारेय. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे न्यायालयाचे निर्देश असून, 21जानेवारीच्या सुनावणीनंतर उर्वरित जागांबाबत निर्णय होईल. सध्या प्रशासकीय यंत्रणा महापालिका कामांत व्यस्त असल्याने या निवडणुका त्यानंतरच घेतल्या जाण्याची शक्यताय.


#saamtvnews #zpelection #zillaparishad #maharashtra #localbodyelection #politics #breakingnews #marathinews
zp election, zilla parishad election, maharashtra politics, local body election, rural politics, political news, marathi news, saam tv news

Tags and Topics

Browse our collection to discover more content in these categories.

Video Information

Views

66.3K

Duration

1:38

Published

Jan 6, 2026

User Reviews

3.9
(13)
Rate:

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.