सिद्धार्थ-कियारा यांच्या भव्य रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील ही दिग्गज उपस्थिती! 🎉

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नानंतर दिल्लीत झालेल्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. जाणून घ्या कोण होते उपस्थित!

सिद्धार्थ-कियारा यांच्या भव्य रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील ही दिग्गज उपस्थिती! 🎉
Lok Satta
448 views • Feb 13, 2023
सिद्धार्थ-कियारा यांच्या भव्य रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील ही दिग्गज उपस्थिती! 🎉

About this video

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघांनी दिल्लीत रिसेप्शन दिलं होतं. चाहते त्यांच्या मुंबईतील रिसेप्शनची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान काल सिद्धार्थ व कियारा यांनी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. त्यांच्या रिसेप्शनला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. चला तर पाहुयात याचीच झलक..

Video Information

Views

448

Duration

1:54

Published

Feb 13, 2023

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.