शिवरायांच्या अवमानावर संभाजीराजे यांची कडक प्रतिक्रिया 🏰

राज्यपालांच्या शिवरायांच्या अपमानप्रकरणी संभाजीराजे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली; अधिक जाणून घ्या का अजूनही कारवाई होत नाहीयेत.

शिवरायांच्या अवमानावर संभाजीराजे यांची कडक प्रतिक्रिया 🏰
Lok Satta
0 views • Dec 8, 2022
शिवरायांच्या अवमानावर संभाजीराजे यांची कडक प्रतिक्रिया 🏰

About this video

राज्यपालांनी केलेल्या शिवरायांच्या अवमानप्रकरणी संभाजीराजे आक्रमक झालेले दिसले.'शिवाजीमहाराजांचा अवमान झाला की पक्ष वगैरे गेलं खड्ड्यात.यात कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या संघटनेचा आहे असा विचार न करता त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचा आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली यावेळी 'राज्यपालांना अजूनही का काढलं जात नाहीये?' असा सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

Video Information

Views

0

Duration

2:15

Published

Dec 8, 2022

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.