महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल: Uddhav Thackeray यांची बाजू जिंकल्यास काय होईल? 🗳️

9 महिन्यांच्या लढाईनंतर, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होणार आहे. Uddhav Thackeray यांच्या बाजूने निकाल लागल्यास राजकारणात मोठे बदल होऊ शकतात. जाणून घ्या संपूर्ण विश्लेषण.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल: Uddhav Thackeray यांची बाजू जिंकल्यास काय होईल? 🗳️
HW News Marathi
825 views • Mar 16, 2023
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल: Uddhav Thackeray यांची बाजू जिंकल्यास काय होईल? 🗳️

About this video

महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर 9 महिन्यांनी संपली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे. खरी शिवसेना नेमकी कुणाची? कोण खरं आणि कोण खोटं? हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. पण अशातच आता निकाल कुणाच्या बाजूने लागेल याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र जर न्यायालयाने जर उद्धव ठाकरेंच्या बाजुनं निकाल दिला तर काय? असा प्रश्न निर्माण झालाय.<br /><br />#UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #SupremeCourt #ECI #DYChandrachud #Mumbai #Shivsena #BJP #AdityaThackeray #SanjayRaut #MahavikasAghadi #Maharashtra

Video Information

Views

825

Duration

3:42

Published

Mar 16, 2023

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.