राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज

आजपासून पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता आहे.

राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज
Saam TV News
40.2K views • Sep 13, 2025
राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज

About this video

आजपासून पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय....बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झालीय... रविवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.... तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या जिल्ह्यात आजपासून पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.


#rain #weather #monsoon #rainfall #heavyRain #climate #rainyseason #clouds #mausam #rainalert


Rain, Heavy Rain, Monsoon, Weather Update, Rainfall, Climate Change, Rainy Season, Clouds, Rain Forecast, Rain Alert

Tags and Topics

Browse our collection to discover more content in these categories.

Video Information

Views

40.2K

Duration

1:15

Published

Sep 13, 2025

User Reviews

3.9
(8)
Rate:

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.