पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल हवामान; राज्यात तापमानात चढ-उतार 🌧️

मॉन्सून आगमनाच्या तयारीसह, राज्यात पूर्वमोसमी पावसाला योग्य हवामान तयार झाले आहे. तापमानात होणारे बदल आणि उष्णतेची वाढ लक्षात घेता, उद्यापासून पावसाची शक्यता वाढली आहे.

पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल हवामान; राज्यात तापमानात चढ-उतार 🌧️
Sakal
121 views • May 29, 2022
पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल हवामान; राज्यात तापमानात चढ-उतार 🌧️

About this video

मॉन्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. उकाडाही वाढला आहे. उद्यापासून राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Video Information

Views

121

Duration

1:22

Published

May 29, 2022

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.