मूल्यांमधील फरक: नैतिक मूल्ये vs जीवनमूल्ये 🧠

आपल्या आयुष्यात नैतिक मूल्ये आणि जीवनमूल्ये यामध्ये काय फरक आहे? जाणून घ्या या दोन्ही प्रकारच्या मूल्यांचे महत्त्व आणि त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम.

मूल्यांमधील फरक: नैतिक मूल्ये vs जीवनमूल्ये 🧠
Lokmat Bhakti
57 views • Aug 24, 2021
मूल्यांमधील फरक: नैतिक मूल्ये vs जीवनमूल्ये 🧠

About this video

आपल्या आयुष्यामध्ये मूल्यांना फार महत्व आहे. आपल्या जीवनामध्ये विशिष्ट प्रकारच्या मूल्यांचा हा समावेश असतो. जीवनामध्ये कणती मूल्ये ही महत्वाची आहेत ते सर्वप्रथम आपण ओळखले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये नीतिमूल्ये आणि जीवनमूल्ये यांमध्ये भरपूर फरक आहे. त्यामुळे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी नीतिमूल्ये व जीवनमूल्ये यांमधील फरक काय आहे ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून सांगितले आहे.

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Video Information

Views

57

Duration

28:18

Published

Aug 24, 2021

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.