अग्निहोत्र आणि पर्यावरणातील मुख्य फरक जाणून घ्या 🌱
अग्निहोत्र आणि पर्यावरण यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेण्यासाठी व पर्यावरणाची योग्य काळजी घेण्यासाठी या लेखाचा उपयोग करा. पर्यावरणाचा योग्य जप आपल्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचा आहे.
Lokmat Bhakti
2 views • Aug 24, 2021
About this video
आपण पर्यावरणाचा योग्य पद्धतीने समतोल राखला तर, पर्यावरण आपली सुद्धा योग्य ती खबरदारी घेतो. अग्निहोत्रामध्ये विविध प्रकारचे लोक हे सामाविष्ट असतात. पर्यावरण हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. म्हणून पुरूषोत्तम राजिमवाले यांनी अग्निहोत्र व पर्यावरणातील फरक काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Agnihotra #Ambition
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Video Information
Views
2
Duration
32:02
Published
Aug 24, 2021
Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.