कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय: फायदे का तोटे? 🩺
लसीकरण मोहिमेतील नवीन धोरणानुसार, कोविशिल्डच्या दोन डोसमधील वेळेत वाढ केली आहे. याचा काय परिणाम होईल? जाणून घ्या फायदे आणि तोटे, आणि नवीन म्युटंटच्या धोका संदर्भात तज्ज्ञांच्या मतांची माहिती.
Lok Satta
5.2K views • May 18, 2021
About this video
लसीकरणाच्या कार्यक्रमाला खिळ बसली आहे. त्यातच सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे नव्या म्युटंटचा धोका ओळखून ब्रिटनने दोन डोसमधील कालावधी कमी केला आहे. त्यामुळे कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं फायद्याचे की, तोट्याचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे, आणि आजच्या व्हिडीओ मधून आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत.<br /><br />#vaccination #Covisheild #covishielded1stdose #covishield2nddose #india #COVID19
Video Information
Views
5.2K
Duration
3:31
Published
May 18, 2021
User Reviews
3.8
(1) Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.