कोरोना लसीकरण: दोन वेगवेगळ्या लशींचे दोन्ही डोस का घ्यावेत? 🛡️

कोरोना लसीकरणासाठी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रकारांच्या डोसची गरज का आहे? जाणून घ्या लसींचे फायदे, प्रक्रिया आणि योग्यपद्धत, ज्यामुळे आपले संरक्षण मजबूत होईल.

कोरोना लसीकरण: दोन वेगवेगळ्या लशींचे दोन्ही डोस का घ्यावेत? 🛡️
Lok Satta
6.4K views • Apr 3, 2021
कोरोना लसीकरण: दोन वेगवेगळ्या लशींचे दोन्ही डोस का घ्यावेत? 🛡️

About this video

करोना लसीकरण देशभरात सुरू झालं आहे. मात्र, अजूनही लसीकरणाविषयी अनेकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे लशींचे प्रकार नेमके काय आहेत? यातली कोणती लस घ्यायला हवी? लस घेताना किंवा घेतल्यानंतर कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. लोकसत्तानं अशाच काही प्रश्नांची उत्तरं डॉ. अमोल अन्नदाते यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओतून आपल्या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळू शकतील.<br /><br />#coronavirusindia #coronavaccinationindia #Covisheild #covaccination #india #Maharashtra #Loksatta

Video Information

Views

6.4K

Duration

3:32

Published

Apr 3, 2021

User Reviews

3.8
(1)
Rate:

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.