मंगेश कुडाळकर यांचे राहुल गांधीविरोधी आक्रमक भाषण 🚩

काँग्रेसच्या Bharat Jodo यात्रेदरम्यान, मंगेश कुडाळकर यांनी राहुल गांधीवर टीका करत वीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अधिक जाणून घ्या संपूर्ण बातम्या.

मंगेश कुडाळकर यांचे राहुल गांधीविरोधी आक्रमक भाषण 🚩
HW News Marathi
20 views • Nov 18, 2022
मंगेश कुडाळकर यांचे राहुल गांधीविरोधी आक्रमक भाषण 🚩

About this video

काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली Bharat jodo यात्रा सुरू आहे. सध्या ही यात्रा महारष्ट्र आहे आणि या दरम्यान राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या बाबत वादग्रस्त विधान केलं आणि राजकरण मोठ्या प्रमाणात तापलं. आज बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी या वक्तव्याचा निषेध केला असून राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली<br /><br />#RahulGandhi #MangeshKudalkar #VeerSavarkar #Kurla #SanjayRaut #MNS #RajThackeray #UddhavThackeray #ShivSena #BharatJodoYatra #Congress #MVA #Maharashtra

Video Information

Views

20

Duration

4:26

Published

Nov 18, 2022

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.