अमिताभ बच्चन यांचे नशीब 90 कोटींच्या कर्जानंतर बदलले 🎬

70-80 च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक हिट चित्रपट केले, पण त्यांच्या नशीबात मोठे पालट कसे झाले ते जाणून घ्या.

अमिताभ बच्चन यांचे नशीब 90 कोटींच्या कर्जानंतर बदलले 🎬
Lok Satta
4.0K views • Oct 11, 2021
अमिताभ बच्चन यांचे नशीब 90 कोटींच्या कर्जानंतर बदलले 🎬

About this video

बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणाऱ्या अमिताभ बच्चन त्यांनी ७० ते ८०च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले होते. पण ९०च्या दशकात बिग बींवर आर्थिक संकट कोसळले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अमिताभ बच्चन यांच्या ABCL या कंपनीवर जवळपास ९० कोटी रुपयांचे कर्ज होते असा खुलासा स्वत: अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता.

Video Information

Views

4.0K

Duration

2:03

Published

Oct 11, 2021

User Reviews

3.8
(3)
Rate:

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.