लक्ष्मीकांत बेर्डे यांचा १७वा स्मृतिदिन: प्रिया बेर्डेंनी कलाकारांच्या हक्कासाठी स्थापन केली 'लक्ष्य कला मंच' 🎬

मराठी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा १७वा स्मृतिदिन साजरा होत आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना, प्रिया बेर्डेंनी कलाकारांच्या हक्कासाठी 'लक्ष्य कला मंच'ची स्थापना केली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा १७वा स्मृतिदिन: प्रिया बेर्डेंनी कलाकारांच्या हक्कासाठी स्थापन केली 'लक्ष्य कला मंच' 🎬
Lok Satta
63 views • Dec 16, 2021
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा १७वा स्मृतिदिन: प्रिया बेर्डेंनी कलाकारांच्या हक्कासाठी स्थापन केली 'लक्ष्य कला मंच' 🎬

About this video

मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेले अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. १६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांच्या १७ वा स्मृतिदिनी 'लक्ष्य कला मंच'ची स्थापना करण्यात आली. अभिनेत्री आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी या कला मंचाची स्थापना केली आहे. कलेवरच्या प्रेमासाठी आणि कलाकारांच्या हक्कासाठी 'लक्ष्य कला मंच' या संस्थेची स्थापना करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या संस्थेत अभिनयासोबतच तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.<br /><br />#PriyaBerde #lakshmikantberde #artist

Video Information

Views

63

Duration

4:32

Published

Dec 16, 2021

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.