Gopinath Munde स्मृतिदिन: Pankaja Munde काय बोलणार? कार्यकर्त्यांचं लक्ष | BJP | Beed 🌟

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने आज 3 जून रोजी Gopinath Gadh वर स्मृतिदिन साजरा केला जात आहे. Pankaja Munde यांची भाषणे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेणारे कार्यक्रम.

Gopinath Munde स्मृतिदिन: Pankaja Munde काय बोलणार? कार्यकर्त्यांचं लक्ष | BJP | Beed 🌟
HW News Marathi
14 views • Jun 3, 2022
Gopinath Munde स्मृतिदिन: Pankaja Munde काय बोलणार? कार्यकर्त्यांचं लक्ष | BJP | Beed 🌟

About this video

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन आज 3 जून रोजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार का याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.<br /><br />#PankajaMunde #GopinathMunde #PritamMunde #GopinathGad #BJP #Beed #Akola #VidhanParishad #DhananjayMunde #Memorial #hwnews

Video Information

Views

14

Duration

4:09

Published

Jun 3, 2022

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.

Trending Now