सावरकरांवर टिप्पणीविरोधात शिवसेनेची तीव्र प्रतिक्रिया 🚩
राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्यावर शिवसेनेची निंदा, महाराष्ट्रासाठी सावरकरांचा आदर आणि श्रद्धा अनन्यसाधारण आहे. जाणून घ्या अधिक!
HW News Marathi
588 views • Nov 18, 2022
About this video
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेली वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाही सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराच आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी... भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता परंतु हा विषय नव्हता आमची भूमिका स्पष्ट केली आहे आम्ही आमच्या भूमीवर ठाम आहोत आणि राहणार... आम्ही सावरकरांच्या वर केलेली टिपणी सहन करणार नाही भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले जयराम रमेश यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली बराच वेळ आम्ही फोनवर बोललो<br /><br />#SanjayRaut #RahulGandhi #VeerSavarkar #UddhavThackeray #ShivSena #BharatJodoYatra #Maharashtra #BharatJodo #MVA #Congress #HWNews
Video Information
Views
588
Duration
3:29
Published
Nov 18, 2022
Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.