रणबीर कपूरचा अनोखा लूक आणि अक्षय कुमारची लक्ष्मी बॉम्ब पोस्टर रिलीज! 🎬
संपता संपेना या बॉलीवुड कपलच्या रोमँटिक कथा, रणबीर कपूरचा खास लुक आणि अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाची झलक. जाणून घ्या सगळं ताजं मनोरंजन बातम्यांमध्ये!
Lokmat
1 views • Sep 13, 2021
About this video
रणबीर कपूर चेहरा लपवत घराबाहेर पडला त्याचा या अजब लुक ची सगळीकडेच चर्चा होत आहे , अक्षय कुमारचा आगामी चित्रपट लक्ष्मी बॉम्ब चा पोस्टर आज रॅलीज झाला यामध्ये अक्षकुमार देवीचा बाजूला साडी घालून उभा आहे हे पाहून प्रेक्षकांचा भुवया मात्र उंचावल्या आहेत , Milind Soman आणि त्याची पत्नी यांच्यातील रोमान्स काही संपता संपत नाही ते सतत सोशल मीडिया वर फोटो शेर करत असतात अशाच बातम्यांसाठी पहा लोकमत मनोरंजन

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #lokmatmanoranjan #laxmibomb #akshaykumar #filmposter #filmtrailer #MilindSoman #ranbirkapoor

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat october2019 apr-oct19
Video Information
Views
1
Duration
1:52
Published
Sep 13, 2021
Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.