शब्दकोश भाग २: अ पासून सुरू होणाऱ्या कठीण वित्तीय शब्दांची सोपी ओळख 📚

वित्त क्षेत्रातील जटिल शब्दांची सोपी आणि सोपी व्याख्या. अ पासून सुरू होणाऱ्या कठीण वित्तीय शब्दांची माहिती मिळवा आणि आपली समज वाढवा!

शब्दकोश भाग २: अ पासून सुरू होणाऱ्या कठीण वित्तीय शब्दांची सोपी ओळख 📚
Maharashtra Times
852 views • Dec 10, 2021
शब्दकोश भाग २: अ पासून सुरू होणाऱ्या कठीण वित्तीय शब्दांची सोपी ओळख 📚

About this video

वित्त क्षेत्रातल्या अनेक कठीण शब्दांनी तुमचीही कधी ना कधी अडचण झालीच असेल. पण चिंता करू नका. आम्ही तुम्हाला सांगतोय वित्तीय क्षेत्रातील काही प्रमुख ए टू झेड शब्दांचा अर्थ. दैनंदिन कामकाजात तुम्हाला लागणारे हे शब्द आम्ही ए पासून ते झेड पर्यंत व्याख्येसहित सांगणार आहोत. त्यासाठी पाहत राहा आमची खास मालिका अर्थ शब्दांचा - शब्दकोश

Video Information

Views

852

Duration

8:32

Published

Dec 10, 2021

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.