विजयाच्या आनंदात पेढा भरवतानाचे गंमतीचा प्रसंग; पाहा भाजप-शिंदे गटातील नेत्यांचा हा Viral Video
आज राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ग्रामपंचायतीतील विजयानंतर शिंदे-फडणवीसांचा आनंद गगनात मावेना झाला. आज अधिवेशनचा दुसरा दिवस संपल्यानंत...
Lok Satta
864 views • Dec 20, 2022
About this video
आज राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ग्रामपंचायतीतील विजयानंतर शिंदे-फडणवीसांचा आनंद गगनात मावेना झाला. आज अधिवेशनचा दुसरा दिवस संपल्यानंतर फडणवीस- शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले. त्यावेळी विजयाच्या आनंदात पेढा भरवतानाचे गंमतीचा प्रसंग घडला.<br />
Video Information
Views
864
Duration
0:47
Published
Dec 20, 2022
Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.
Trending Now