रुग्णालयांकडून पाठवला जाणारा SOS संदेश काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती 🏥

देशभरातील रुग्णालयांनी राज्य सरकारांना पाठवलेल्या SOS संदेशांची महत्त्वाची माहिती आणि त्यांचे अर्थ काय आहेत, हे जाणून घ्या. ही माहिती आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी आवश्यक आहे.

रुग्णालयांकडून पाठवला जाणारा SOS संदेश काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती 🏥
Lok Satta
1.0K views • Apr 29, 2021
रुग्णालयांकडून पाठवला जाणारा SOS संदेश काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती 🏥

About this video

मागील काही दिवसांपासून देशभरातील अनेक ठिकाणांहून खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी राज्य सरकारांना एसओएस मेसेज पाठवून आप्तकालीन परिस्थितीचा इशारा दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक खासगी रुग्णालयांनी एसओएस मेसेजच्या माध्यमातून यंत्रणांना ऑक्सिजन अपुरा पडत असल्याचे सांगितल्याच्या बातम्या पाहावयास मिळत आहेत. मात्र हा एसओएस संदेश नेमका असतो तरी काय?, त्याचा अर्थ काय?, तो कधी पाठवतात?, मुळात या शब्दाचा जन्म कसा झाला यासंदर्भात अनेकांना फारशी माहिती नसते. याचसंदर्भात आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत.<br /><br />#SOS #medicalemergency #COVID19

Video Information

Views

1.0K

Duration

6:04

Published

Apr 29, 2021

User Reviews

3.7
(1)
Rate:

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.