मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर टाकलं संताप, मंडल आयोगाला आव्हान देण्याची तयारी 🚩
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मंडल आयोगाला आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.
LatestLY Marathi
251 views • Feb 9, 2024
About this video
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता छगन भुजबळांवर संतापले आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मार्गात अडथळे निर्माण केल्यास ते मंडल आयोगाला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या काही मागण्या मांडल्या असून त्या मान्य न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून नव्याने उपोषण सुरू करणार असल्याचेही सांगितले आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />
Video Information
Views
251
Duration
1:05
Published
Feb 9, 2024
Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.