भारतीय कायद्यानुसार सोनं आणि रोख रक्कम जप्तीचे नियम 🏛️

खासदार संजय राऊत व अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून जप्त झालेल्या सोनं आणि रोख रकमेबाबत भारतीय कायदा काय सांगतो? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया आणि नियम.

भारतीय कायद्यानुसार सोनं आणि रोख रक्कम जप्तीचे नियम 🏛️
Lok Satta
2.2K views • Aug 5, 2022
भारतीय कायद्यानुसार सोनं आणि रोख रक्कम जप्तीचे नियम 🏛️

About this video

खासदार संजय राऊत यांच्या घरातून रोख रक्कम आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या घरातून सोनं आणि रोख रक्कम ईडीने जप्त केली. त्यानंतर नेमकी किती रोख रक्कम अथवा सोन्याचे दागिने घरात किंवा लॉकरमध्ये ठेवण्यास परवानगी आहे आणि यासंदर्भात काही नियम अथवा कायदा आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर, त्याचीच उत्तरं या व्हिडीओतून जाणून घेऊयात.<br /><br />#ed #gold #Cash #indian #Citizen

Video Information

Views

2.2K

Duration

3:05

Published

Aug 5, 2022

User Reviews

3.7
(2)
Rate:

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.