पुण्यात किडनी तस्करीचा पर्दाफाश; महिलेला १५ लाख रुपयांसाठी फसवणूक

कोल्हापूरच्या महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी दलालमार्फत विक्री करण्यात आली. किडनी दान झाल्यानंतरही पैसे न मिळाल्याने गुन्ह्याचा उलगडा झाला.

पुण्यात किडनी तस्करीचा पर्दाफाश; महिलेला १५ लाख रुपयांसाठी फसवणूक
Sakal
565 views • Apr 6, 2022
पुण्यात किडनी तस्करीचा पर्दाफाश; महिलेला १५ लाख रुपयांसाठी फसवणूक

About this video

कोल्हापूरच्या असलेल्या एका महिलेला १५ लाख रुपयाचे आमिष दाखवून तिची किडनी दलालमार्फत विक्री करण्यात आली. मात्र किडनी दान झाल्यानंतर सुद्धा पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्या पीडित महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. <br />#kidneysmugling, #punenews, #pune, #smugling, #kidneyfraud, #orgaonsmugling,<br />

Video Information

Views

565

Duration

2:03

Published

Apr 6, 2022

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.