मुंबईचा जिवंत वारसा: दुर्मीळ वृक्षसंपदा भाग १ 🌳

मुंबईच्या समृद्ध परंपरेचा भाग असलेल्या जिवंत वृक्षसंपदेची ओळख आणि त्यांचे महत्त्व. जाणून घ्या, ही दुर्मीळ वृक्षसंपदा कशी मुंबईच्या वारशाचा भाग बनली आहे!

मुंबईचा जिवंत वारसा: दुर्मीळ वृक्षसंपदा भाग १ 🌳
Lok Satta
436 views • Apr 22, 2023
मुंबईचा जिवंत वारसा: दुर्मीळ वृक्षसंपदा भाग १ 🌳

About this video

मुंबईला खूप मोठा पारंपरिक वारसा लाभला आहे. पण वारसा स्थळ म्हणजे काही केवळ स्मारके किंवा इमारती नव्हेत. वारसा या शब्दाची व्याप्ती आता वाढली असून त्यामध्ये आता 'जिवंत वारसा' (लाइव्ह हेरिटेज) अशी संकल्पना आली आहे. यात दुर्मीळ वनस्पती किंवा वृक्षसंपदेचा समावेश होतो. मुंबईत असे काही वृक्ष आहेत जे केवळ एकमेवाद्वितीय आणि अतिशय दुर्मीळ आहेत. काही आलेत ऑस्ट्रेलियाहून, काही आफ्रिकेतून तर काही इतर देशांतून... त्यात आहे एक चॉकलेटचं झाड!

Video Information

Views

436

Duration

10:50

Published

Apr 22, 2023

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.