गौताळा-आउट्रम घाट चंदन तस्करीवर मोठी कारवाई 🌳
गौताळा-आउट्रम घाट प्रकरणात वन्यजीव विभागाने मोठी कारवाई, चौकशीचे आदेश, मुख्य वनसंरक्षकांच्या दखल

MH52 News
179 views • Nov 22, 2025

About this video
गौताळा–आउट्रम घाट चंदन तस्करी प्रकरणात मोठी कारवाई
पीसीसीएफ (वन्यजीव) यांची थेट दखल — प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना स्वतंत्र चौकशीचे आदेश
छत्रपती संभाजीनगर / नागपूर –
गौताळा–आउट्रम घाट (पाटणदेवी विभाग) येथे झालेल्या चंदन वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तल आणि तस्करी प्रकरणात राज्याच्या वन प्रशासनात अभूतपूर्व असा निर्णय घेण्यात आला आहे. क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने केलेल्या सविस्तर तक्रारीनंतर महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी स्वतः प्रकरणाची दखल घेऊन प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक, छत्रपती संभाजीनगर यांना थेट उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी केले आहेत.

Video Information
Views
179
Likes
2
Duration
3:38
Published
Nov 22, 2025
Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.