कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी 12 जणांना अटक
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी सणसवाडी, कोंढापुरी परिसरातून 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
Lokmat
269 views • Sep 13, 2021
About this video
कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव-भीमा, सणसवाडी, कोंढापुरी परिसरातून या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या 12 जणांपैकी 3 जण अल्पवयीन अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्रापूर न्यायालयासमोर सर्वांना हजर करण्यात आले होते. यावेळी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Video Information
Views
269
Duration
0:34
Published
Sep 13, 2021
Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.