क्युसेक आणि टीएमसी म्हणजे किती लिटर पाणी? अतिवृष्टीमुळे होणाऱ्या जलसंकटाची खरी माहिती

राज्यातील अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण आणि विविध भागांमध्ये पाणी टंचाईची भीती वाढली आहे. क्युसेक आणि टीएमसी यांचा अर्थ आणि त्यांचा वापर किती लिटर पाणी होतो, जाणून घ्या या लेखात.

क्युसेक आणि टीएमसी म्हणजे किती लिटर पाणी? अतिवृष्टीमुळे होणाऱ्या जलसंकटाची खरी माहिती
Lok Satta
18 views • Jul 25, 2021
क्युसेक आणि टीएमसी म्हणजे किती लिटर पाणी? अतिवृष्टीमुळे होणाऱ्या जलसंकटाची खरी माहिती

About this video

राज्यात अतिवृष्टीने गुरुवारी हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले होते. खडकवासला धरण गुरुवारी दुपारी १०० टक्के भरले. परिणामी या धरणातून मुठा नदीपात्रात १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र धरणातून अमूक क्युसेक पाणी सोडलं म्हणजे नक्की किती? एक टीएमसी म्हणजे नक्की किती लीटर पाणी हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याच पार्श्वभूमीवर धरणातील पाणी पातळी कशी मोजली जाते आणि त्याचा विसर्ग करताना वापरल्या जाणाऱ्या एककांचा समान्य भाषेतील अर्थ काय जाणून घेऊ या व्हिडिओ मधून.<br /><br />#water #dam #mansoon #TMC #QSEC

Video Information

Views

18

Duration

3:55

Published

Jul 25, 2021

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.