Zilha Parishad Election कधी? Election Commission कडून अपडेट, तारखाही येणार?| Mumbai Tak
#ZPElections2026 #ElectionCommission #Maharashtra #MumbaiTak महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission Press 2026) राज्यातील २९ महानगरपालि...

Mumbai Tak
34.2K views • Dec 15, 2025

About this video
#ZPElections2026 #ElectionCommission #Maharashtra #MumbaiTak
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission Press 2026) राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा (29 municipal corporation election in Maharashtra 2026) कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे (eci commissioner dinesh waghmare) यांनी याबद्दलची घोषणा केली. परंतु राज्यातल्या जिल्हा (zilla parishad election 2026 maharashtra date) परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या (panchayat samiti election maharashtra 2026 date) निवडणुका कधी होणार? याबद्दलचीही मोठी अपडेट निवडणूक आयोगाने दिलीय. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या मुदतीच्या (supreme court of india judgements on zp reservation in maharashtra) आत म्हणजे जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा परिषदांच्या (zp election 2026 maharashtra) निवडणुका पार पडणार आहे. ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण गेलेलं नाही त्या १२ झेडपींमध्ये निवडणूक जाहीर केली जाईल. उरलेल्या जिल्हा परिषदांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निवडणूक जाहीर केली जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली.
#BMCElection #BMCPolls #MumbaiMunicipalElection
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Tags and Topics
Browse our collection to discover more content in these categories.
Video Information
Views
34.2K
Likes
219
Duration
4:22
Published
Dec 15, 2025
User Reviews
4.2
(6) Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.