मुख्यमंत्र्यांनी दावोसहून आणलेल्या गुंतवणुकीत 'बनवाबनवी' 🌍
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेवर महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या, ज्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
🔥 Related Trending Topics
LIVE TRENDSThis video may be related to current global trending topics. Click any trend to explore more videos about what's hot right now!
THIS VIDEO IS TRENDING!
This video is currently trending in Saudi Arabia under the topic 'new zealand national cricket team vs west indies cricket team match scorecard'.
About this video
स्वीत्झर्लंडच्या दावोस इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे शिष्टमंडळ जागतिक आर्थिक परिषदेला गेले होते. दावोस दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रासाठी लाखो कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. ज्या कंपन्यांसोबत करार झाला त्या अमेरिका, इंग्लंड या देशातल्या आहेत, असं सांगितलं गेलं. मात्र प्रत्यक्षात या कंपन्या महाराष्ट्रातल्याच असल्याचा खुलासा झाला असून विरोधी पक्षांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर यावर राज्य सरकारने देखील स्पष्टीकरण दिले आहे.
#EknathShinde #DevendraFadnavis #Davos #Maharashtra #Projects #Employement #Aurangabad #Jalna #Switzerland #SubhashDesai #AtulLondhe #BJP #Shivsena #VedantaFoxconn #MVA #Maharashtra
#EknathShinde #DevendraFadnavis #Davos #Maharashtra #Projects #Employement #Aurangabad #Jalna #Switzerland #SubhashDesai #AtulLondhe #BJP #Shivsena #VedantaFoxconn #MVA #Maharashtra
Video Information
Views
710
Total views since publication
Duration
4:54
Video length
Published
Jan 21, 2023
Release date