राहुल डंबाळे यांनी भीमा कोरेगाव हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी

पुणे, महाराष्ट्र: 2017 मध्ये भीमा कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात, राहुल डंबाळे यांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यामुळे त्या ठिकाणी दंगली घडल्या होत्या.

Sakal537 views3:42

🔥 Related Trending Topics

LIVE TRENDS

This video may be related to current global trending topics. Click any trend to explore more videos about what's hot right now!

THIS VIDEO IS TRENDING!

This video is currently trending in Saudi Arabia under the topic 'new zealand national cricket team vs west indies cricket team match scorecard'.

About this video

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2017 रोजी येणाऱ्या भीम अनुयायावर काही लोकांनी हल्ला केला होता व त्यांनतर येथे दंगल घडली गेली या हल्ल्याला आणि दंगलीला जबाबदार असणाऱ्या मुख्य सुत्रधारासह इतर आरोपीना तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिला आहे .संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यासह गुन्हा दाखल असणाऱ्या इतर आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले .या वेळी पुणे शहर व ग्रामीण भागातील युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्ते.या वेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा कार्यकर्ते देत होते.

बाईट राहुल डांबले
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Video Information

Views
537

Total views since publication

Duration
3:42

Video length

Published
Apr 28, 2021

Release date

About the Channel