Vishal Reddy's Narrow Escape in Deadly Accident 🚗

प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डीला सेटवर झालेल्या जीवघेण्या अपघातातून वाचण्याची कहाणी व्हायरल होत आहे. जाणून घ्या काय घडलं आणि त्याचा परिणाम काय होईल!

Vishal Reddy's Narrow Escape in Deadly Accident 🚗
Lok Satta
369 views • Feb 23, 2023
Vishal Reddy's Narrow Escape in Deadly Accident 🚗

About this video

प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी हा नुकत्याच एका जीवघेण्या अपघातातून वाचला आहे. आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना सेटवर हा अपघात घडला. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने या अपघातातून आपण बचावलो, असं म्हणत त्याने देवाचे आभार मानले आहेत. सेटवरील अपघाताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video Information

Views

369

Duration

1:40

Published

Feb 23, 2023

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.