Sanju Rathod's Heartfelt Message to Sai on Majha Maha Katta ❤️

Discover Sanju Rathod's candid confession and heartfelt sentiments about Sai on Majha Maha Katta. A must-watch for fans of Marathi news and entertainment!

ABP MAJHA445.2K views1:30

About this video

#Sanjurathod #gulabisadi #maharashtra #ABPmajha #majhakatta #majhamahakatta #MarathiNews #मराठीबातम्या Sanju Rathod on Majha Maha Katta : "मी दहावीला असताना मला एक मुलगी आवडायची. तिने मला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने शायरी वगैरे लिहिली होती. ती खूप विनोदी होती. "चावल का पाणी आँगन मे फेका, मैने मेरे संजू को स्कूल मे देखा", अशी ती शायरी होती. तेव्हापासून मी दोन-चार ओळी लिहायला लागलो. तेव्हा मला एवढं कळायचं नाही. मी तेवढा परिपक्व नव्हतो. तेव्हा केवळ 16 वर्षांचा होतो. मी तिच्या शायरीला उत्तर दिलं की 'फुलं है गुलाब का उसे सुखा मत देना, लडका हूं गरिब का मुझे धोका मत देना," असं गुलाबी साडी (Gulabi Sadi) या गाण्याचा लेखक आणि गायक संजू राठोड (Sanju Rathod) म्हणाला. एबीपी माझाच्या महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) तो बोलत होता. यावेळी त्याने लिखाणाला पहिल्यांदा सुरुवात केली, याबाबतचा किस्सा उलगडून सांगितला. बाबा वेल्डिंग काम करतात, असंही नाही की ते खूप पैसे कमवायचे संजू राठोड म्हणाला, लहानपणापासून मी मस्तीखोर आहे. मला वाटायचं दहावीनंतर मी फक्त 2 ते 3 वर्ष घेणार आहे. तेव्हा मी शेतात कामं पण करायचो. म्हशी वगैरे घेणार होतो. त्यानंतर दुध वगैरेचा व्यवसाय करणार होतो. दहावीत प्रेम केलं, तेव्हा माझा मित्र चिठ्ठी पोहोच करायचा, नंतर त्यालाच ती एंगेज झाली. नंतर तिच्या बेस्ट फ्रेंडची चिठ्ठी मला आली. सुरुवातीला मी रॅप लिहित होतो. मी विनोदाने या फिल्डमध्ये आलो, पण या फिल्डमध्ये आल्यानंतर मला समजलं की, स्ट्रगल काय असतो. नातेवाईक काय असतात. फिल्डमध्ये यायच्या अगोदर वडिलांना सांगायचो पैसे पाहिजे, वडिल द्यायचे. माझे बाबा वेल्डिंग काम करतात, असंही नाही की ते खूप पैसे कमवायचे. तेव्हा मी फार परिपक्व नव्हतो. पप्पांना म्हणायचो, मला पैसे पाहिजेत, नाही दिले तर मग रडायचो. नाहीतर मग रुसून बसायचो. घरचे थोडे हळवे असतात, आपल्यासाठी काम करतात, असंही संजू राठोडने सांगितलं. मला सुरुवातीला वाटलं की, मी दहावीनंतर मस्त म्हशीवैगरे घेईन पुढे बोलताना संजू राठोड म्हणाला, मला सुरुवातीला वाटलं की, मी दहावीनंतर मस्त म्हशीवैगरे घेईन, शेती करेन, दुधाचा व्यवसाय करेन असं ठरवलं. मी अत्यंत मजेत या क्षेत्रात आलो. पण तेव्हा कळलं की कष्ट काय असतात, नातेवाईक काय असतात. मी इंजिनिअरिंग करत होतो. अशी वेळ आली की, मी घरुन खूप पैसे घेतले होते. म्हणजे एक वेळ अशी आली की, मी मागे वळू शकत नव्हतो. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here: https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: https://www.facebook.com/abpmajha/ Twitter: https://twitter.com/abpmajhatv Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/ Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8 Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en Sanju Rathod On Girlfriend : तुम्ही मला खूप आवडता, संजू राठोडने सईला स्पष्टच सांगितलं
4.2

89 user reviews

Write a Review

0/1000 characters

User Reviews

0 reviews

Be the first to comment...

Video Information

Views
445.2K

Total views since publication

Likes
2.4K

User likes and reactions

Duration
1:30

Video length

Published
Jul 27, 2024

Release date

Quality
hd

Video definition

Related Trending Topics

LIVE TRENDS

This video may be related to current global trending topics. Click any trend to explore more videos about what's hot right now!

THIS VIDEO IS TRENDING!

This video is currently trending in Morocco under the topic 'météo demain'.

Share This Video

SOCIAL SHARE

Share this video with your friends and followers across all major social platforms including X (Twitter), Facebook, Youtube, Pinterest, VKontakte, and Odnoklassniki. Help spread the word about great content!