राजा राणी ची गं जोडी: संजीवनीला मिळणार खास पुरस्कार! | लोकमत फिलमी
कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी मालिकेत संजीवनी सध्या एकटी असून तिच्या संघर्षांची कहाणी अधिक रोमांचक बनली आहे. जाणून घ्या आगामी एपिसोडमधील खास घडामोडी आणि संजीवनीला मिळणारा विशेष पुरस्कार! 🌟
Lokmat Filmy
0 views • Aug 24, 2021
About this video
कलर्स मराठीवर राजा राणीची गं जोडी मालिकेत संजीवनी सध्या एकटी, दादासाहेब,गुलाब,अपर्णा सगळ्यांवर भारी पडतेय. सगळ्यांना ती सडेतोड उत्तर देतेय. अर्थातच तिला या सगळ्यामध्ये रणजीतची साथ मिळतेय. पदोपदी रणजीत तिची मदत करतोय. रणजीतला जेलमधून सोडवल्यानंतर संजीवनीने बनावट औषध बनवणाऱ्यांचाही पदार्फाश केलेला आहे. आता ती लवकरच गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टर तोडकरचाही पदार्फाश करेल.पण त्याआधी संजूच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. संजूला तिच्या या कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर होणार आहे.१५ ऑगस्टला स्वातंत्रदिनाच्या दिवशी विशेष पुरस्काराची घोषणा होणार असते. तेव्हा गुलाब आधीच उभी राहते. पण तो पुरस्कार सब इनस्पेक्टर संजीवनी ढाले पाटीलला जाहीर होतो.
Chitralivo
#RajaRaniChiGaJodi #Sanju #Ranjeet #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Video Information
Views
0
Duration
3:14
Published
Aug 24, 2021
Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.
No specific trending topics match this video yet.
Explore All Trends