Mukhyamantri Rojgar Nirmiti yojana maharashtra | CMEPG | उद्योग उभारणीसाठी 1 कोटी रुपये कर्ज योजना

Mukhyamantri Rojgar Nirmiti yojana maharashtra | CMEPG | उद्योग उभारणीसाठी 1 कोटी रुपये कर्ज योजना स्वतःचा व्यवसाय सुरु करून उद्योजक होण्याची सुवर्ण संधी ! ...

Mukhyamantri Rojgar Nirmiti yojana maharashtra | CMEPG | उद्योग उभारणीसाठी 1 कोटी रुपये कर्ज योजना
Tech Hardik
199.1K views • Jun 9, 2025
Mukhyamantri Rojgar Nirmiti yojana maharashtra | CMEPG | उद्योग उभारणीसाठी 1 कोटी रुपये कर्ज योजना

About this video

Mukhyamantri Rojgar Nirmiti yojana maharashtra | CMEPG | उद्योग उभारणीसाठी 1 कोटी रुपये कर्ज योजना

स्वतःचा व्यवसाय सुरु करून उद्योजक होण्याची सुवर्ण संधी !

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत
( Chief Minister Employment Generation Scheme )
राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरु केली आहे. यापूर्वी देण्यात येणाऱ्या 50 लाख कर्ज रकमेमध्ये वाढ करण्यात आले असून ती 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

योजनेच्या अटी :-

• एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती, पत्नी अशी असेल.
• अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) किंवा तत्सम केंद्र अिवा राज्य शासनाच्या अन्य विभाग / मंडळाकडील अनुदानांवर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेले नसावा.

प्रकल्प किंमत – सेवा उद्योग कमाल मर्यादा १० लाख, उत्पादन उद्योग कमाल मर्यादा ५० लाख ते 1 कोटी

Video Information

Views

199.1K

Likes

778

Duration

0:15

Published

Jun 9, 2025

User Reviews

4.1
(39)
Rate:

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.