अमिताभ-जया: प्रेमकहाणी आणि लग्नाची कहाणी ❤️
बिग बी आणि जया यांची खास प्रेमकहाणी, ज्यांनी प्रेमात पहिल्या नजरेतच गाठली लग्नाची गाठ. जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेची कहाणी.
Lok Satta
1.2K views • Oct 11, 2021
About this video
<br />अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. या दोघांची लव्ह स्टोरीदेखील खूप खास आहे. सिनेसृष्टीत यशाचं शिखर गाठणाऱ्या बिग बींच्या आयुष्यात जया बच्चन यांची झालेली एण्ट्री आणि त्यांची लव्ह स्टोरीदेखील एखाद्या सिनेमाच्या कथानकाप्रमाणे फिल्मी आहे. तर जाणून घेऊया अमिताभ आणि जया यांच्या लग्नाची गोष्ट...
Video Information
Views
1.2K
Duration
2:43
Published
Oct 11, 2021
User Reviews
3.7
(1) Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.