IMD Weather Forecast: उष्णतेची लाट पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
राज्यात उन्हाचा चटका वाढत असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तापमानात वाढ आणि पावसाच्या अपेक्षा यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज आहे.
Sakal
245 views • Apr 10, 2022
About this video
राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याने अंगाची काहिली होत आहे. यातच #पश्चिम_महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज पश्चिम विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. #कोकण, #मध्य_महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता #हवामान विभागाने वर्तविली.<br /><br /><br />#Sakal #IMDWeatherForecast #WeatherForecast #HeatWave #PuneWeather #MumbaiWeatherForecast <br />
Video Information
Views
245
Duration
1:29
Published
Apr 10, 2022
Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.