अजित पवारांच्या विधानावरून छत्रपती संभाजी महाराजांविरोधात वाद ✍️

अजित पवारांनी सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांना 'धर्मवीर' नाहीत, असे विधान केल्याने राजकीय वाद पेटण्याची शक्यता. अधिक जाणून घ्या या वादाच्या पार्श्वभूमीवर.

अजित पवारांच्या विधानावरून छत्रपती संभाजी महाराजांविरोधात वाद ✍️
HW News Marathi
1 views • Dec 31, 2022
अजित पवारांच्या विधानावरून छत्रपती संभाजी महाराजांविरोधात वाद ✍️

About this video

दरम्यान, अजित पवारांनी सभागृहात छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात केलेल्या एका विधानावरून आता चांगलाच राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.<br /><br />मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा पाठही शिकवला. तसेच, छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते, असं विधान अजित पवार यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, पुण्यात पतीत पावन संघटनेकडून अजित पवारांचा निषेध करण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे.<br /><br />#AjitPawar #EknathShinde #ChhatrapatiSambhajiMaharaj #NCP #MaharashtraAssembly #WinterSession #Maharashtra #Nagpur #HWNews

Video Information

Views

1

Duration

5:21

Published

Dec 31, 2022

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.