65+ वयासाठी 7000 रुपये महिना सरकारी योजना 💰

महाराष्ट्र सरकारची ज्येष्ठ नागरिकांसाठी 7000 रुपये महिना अनुदान योजना. पात्रता, अर्ज प्रक्रिया व अधिक माहितीसाठी वाचा.

65+ वयासाठी 7000 रुपये महिना सरकारी योजना 💰
Mahiti Medium
476.4K views • Jul 24, 2025
65+ वयासाठी 7000 रुपये महिना सरकारी योजना 💰

About this video

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ७००० रुपये मानधन! - महाराष्ट्र शासनाचं नवीन गॅझेट वडिलधाऱ्यांना आर्थिक आधार मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या मुद्द्यांसाठी व्हिडिओ नक्की बघा!

Maharashtra Government’s new Gazette: Senior citizens to get ₹7000 per month! A big relief for elders who need financial support in old age. Check this video to know who is eligible and how to benefit!

@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.

जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com

Telegram Group
https://t.me/join_mahitimedium

रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा.
https://whatsapp.com/channel/0029VakXEti9xVJgN16VZW0p
-------------------------------------------------------------------------------------

Gazette Notification Link
https://drive.google.com/file/d/1XFI8shExP_9mZEwdpvv47HsvTdHYfkEf/view?usp=drive_link

#SeniorCitizen #Maharashtra #PensionScheme #7000Pension #MarathiNews #OldAgeBenefit #MaharashtraGovernment #PensionYojana #ElderlyCare #GazetteNotification

Disclaimer:
The information available on this YouTube channel is for educational and information purpose only. This YouTube channel does not provide financial advice. This YouTube channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.

We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.

शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” YouTube Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” YouTube Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.

आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.

धन्यवाद !

Tags and Topics

Browse our collection to discover more content in these categories.

Video Information

Views

476.4K

Likes

6.9K

Duration

5:53

Published

Jul 24, 2025

User Reviews

4.7
(95)
Rate:

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.