शिवराज राक्षेने अवघ्या मिनिटांत महेंद्र गायकवाडला पराभूत करून महाराष्ट्र केसरीची मानकरी होण्यात यशस्वी

पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या मिनिटांत पराभूत करून सर्वांची जिंकली मनं. ही रोमांचक लढत पाहण्याजोगी ठरली!

शिवराज राक्षेने अवघ्या मिनिटांत महेंद्र गायकवाडला पराभूत करून महाराष्ट्र केसरीची मानकरी होण्यात यशस्वी
Lok Satta
1.2K views • Jan 14, 2023
शिवराज राक्षेने अवघ्या मिनिटांत महेंद्र गायकवाडला पराभूत करून महाराष्ट्र केसरीची मानकरी होण्यात यशस्वी

About this video

अवघ्या मिनिटांत महेंद्र गायकवाडला चितपट करत शिवराज राक्षे झाला महाराष्ट्र केसरी<br /><br /> पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात तुल्यबळ असा कुस्तीचा सामना रंगला. यामध्ये मॅटवरचा विजेता शिवराज राक्षे याने पहिल्या काही मिनिटांतच माती विभागतला विजेता महेंद्र गायकवाड याला चितपट करुन महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी जिंकली

Video Information

Views

1.2K

Duration

2:36

Published

Jan 14, 2023

User Reviews

3.7
(1)
Rate:

Related Trending Topics

LIVE TRENDS

Related trending topics. Click any trend to explore more videos.